शेअर बाजारात 229 अंशांची वाढ
आशियाई बाजाराची खराब सुरुवात झाल्यानंतर याची सावली पडलेल्या भारतीय बाजाराची आजची सुरुवातही खराब झाली होती. दुसऱ्या सत्रात बाजारात सुधारणा झाल्याने बीएसई 229 तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 75 अंशांनी वधारत बंद झाला.
आशियाई बाजारात संमिश्र व्यवसाय दिसून आला. एचडीएफसी बँकेच्या शेअर्सची पडझड वगळता आयसीआयसीआय बँक, महिंद्रा, भारती एअरटेल, हे शेअर्स बाजारात वधारले होते.
बाजार बंद होताना 229 अंशांनी वधारत 15,240.83 तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 75.35 अंशांनी वधारत 4,528.80 अंशांवर बंद झाला.