मुंबई शेअर बाजारात आज किरकोळ वाढ दिसून येत आहे. बीएसईचा निर्देशांक 61 अंशांच्या वाढीसह 15459 अंशांवर तर निफ्टी 23 अंशांच्या वाढीसह 4616 अंशांवर आहे. बाजारात टाटा स्टील, सुजलॉन, स्टरलाइट, या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा