शेअर बाजारात घसरण कायम
आठवड्याच्या अखेरच्या दिवशी आज मुंबई शेअर बाजार घसरत बंद झाले. बीएसईचा निर्देशांक 174 अंशांनी घसरत 16,719 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 54 अंशांनी घसरत 4,987 अंशांवर बंद झाला.
बाजारात आज सुरुवातीपासूनच घसरण दिसून येत होती. एनएससीच्या मिडकॅपमध्येही आज 0.80 टक्क्यांची घसरण दिसून आली तर बीएसईच्या मिडकॅपमध्ये 0.66 टक्क्यांची स्मॉलकॅपमध्ये 0.38 टक्क्यांची घसरण दिसून आली.