1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

शेअर बाजारात पडझड

शेअर बाजारात पडझड
सलग दोन दिवस वधारणाऱ्या मुंबई शेअर बाजारात आज पडझड दिसून येत आहे. दोन दिवसांमध्ये बाजाराने 16 हजारांचा पल्ला गाठला होता. आज बाजार उघडल्यानंतर बीएसईमध्ये 28 अंशांची तर निफ्टीत 11 अंशांची घसरण झाली आहे.

बाजार सुरू झाल्यानंतर बीएसई 16152 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 4794 अंशांवर आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकात मात्र किरकोळ वाढ दिसून येत आहे.