शेअर बाजारात सुरुवातीलाच घसरण
मुंबई शेअर बाजारात आज सुरुवातीलाच घसरण दिसून येत आहे. बाजार उघडल्यानंतर बीएसईमध्ये 150 अंशांची घसरण झाल्याने बीएसईचा निर्देशांक 15772 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 44 अंशांनी घसरल्याने 4732 अंशांवर आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण दिसून येत आहे. आयटी आणि धातू क्षेत्रातही घसरण दिसून येत आहे.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकातही घसरण दिसून येत आहे. आयटी आणि धातू क्षेत्रातही घसरण दिसून येत आहे.

