1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार

सिप्ला 1500 कोटी जमवणार

औषध निर्माती कंपनी सिप्लावर 800 कोटीचे कर्ज असून, हे कर्ज वळते करण्यासाठी आणि आपल्या प्रकल्पांसाठी कंपनी 1500 कोटी जमा करण्याचा विचार करत आहे.

कंपनी एफसीसीबी किंवा जीडीआरच्या माध्यमातून हा निधी जमवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंपनी आगामी काळात इंदूर येथे प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करत असून, यासाठी 600 कोटीची गुंतवणूकही करण्यात येणार आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा