Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Christmas Special घरीच स्वादिष्ट आणि डेकोरेटेड या पाच प्रकारच्या कुकीज रेसिपी बनवा

Updated: मंगळवार, 16 डिसेंबर 2025 (19:05 IST)
 
शुगर कुकीज 
साहित्य-
मैदा- ३०० ग्रॅम
बटर-२०० ग्रॅम
साखर-१५० ग्रॅम
अंडी -१
व्हॅनिला एसेंस- १ चमचा
बेकिंग पावडर- १ चमचा
 
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बटर आणि साखर क्रीमी होईपर्यंत फेटा. अंडी आणि व्हॅनिला घाला, नंतर मैदा मिक्स करा. तसेच पीठ थंड करून रोल करा आणि आकार कापा. व १८०°C वर ८-१० मिनिटे बेक करा. आता रॉयल आयसिंग आणि स्प्रिंकल्सने सजवा.
 
थंबप्रिंट कुकीज  
साहित्य-
मैदा- २५० ग्रॅम
बटर- १५० ग्रॅम
साखर- १०० ग्रॅम
अंड्याचा बलक-१
व्हॅनिला- १ चमचा
रास्पबेरी किंवा स्ट्रॉबेरी जॅम 
 
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बटर, साखर फेटा, बलक आणि व्हॅनिला घाला. आता मैदा मिक्स करून गोळे बनवा. मध्यभागी बोटाने खळगे करा आणि जॅम भरा. १८०°C वर १२-१५ मिनिटे बेक करा. आता थंड झाल्यावर आणखी जॅम घाला.
 
स्निकरडूडल कुकीज 
साहित्य-
मैदा-३०० ग्रॅम
बटर-१५० ग्रॅम
साखर-२०० ग्रॅम
अंडी-२
क्रीम ऑफ टार्टर-१ चमचा
दालचीनी
साखर  
 
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बटर आणि साखर फेटा, अंडी घाला. आता मैदा आणि क्रीम ऑफ टार्टर मिक्स करा. गोळे बनवून दालचीनी-साखरमध्ये फिरवा. १८०°C वर १०-१२ मिनिटे बेक करा.
 
चॉकलेट पेपरमिंट क्रिंकल कुकीज 
साहित्य-
मैदा-२०० ग्रॅम
कोको पावडर- ५० ग्रॅम
बटर- १०० ग्रॅम
साखर- १५० ग्रॅम
अंडी- २
पेपरमिंट एक्सट्रॅक्ट- १ चमचा
पावडर साखर 
 
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बटर चॉकलेटसोबत वितळवा, साखर आणि अंडी घाला. आता मैदा, कोको मिक्स करून पीठ बनवा. थंड करून गोळे बनवा आणि पावडर साखरेत फिरवा. व १८०°C वर १०-१२ मिनिटे बेक करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Christmas 2025 ख्रिसमस विशेष कुकीज रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Christmas Day Special Cake नाताळ निमित्त पाच प्रकारचे केक पाककृती

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

लग्नानंतर जोडीदार अचानक गप्प का होतो? या शांततेमागे दडलेली आहेत 'ही' कारणं!

केसांना सुगंधित ठेवण्याची आवड? मग हेअर परफ्यूम वापरण्यापूर्वी हे नक्की वाचा ते सुरक्षित आहे का?

पूनावाला, छोलेवाला, दारुवाला…पारशी लोकांची ही आडनावे इतकी वैशिष्ट्यपूर्ण का? जाणून घ्या यामागील इतिहास

तांदूळ धुतलेलं पाणी फेकून देऊ नका! असा करा उपयोग

दूध शेव भाजी रेसिपी: फक्त १० मिनिटांत बनवा ढाबा-स्टाईल 'Sev Bhaji', घरची मंडळी बोटे चाखत राहतील

पुढील लेख
Show comments