Daily Horoscope
✕

राखीच्या दिवशी अशाप्रकारे तयार करा ''चॉकलेट मलाई रोल'' एक आकर्षक मिठाई

Updated: शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 (23:38 IST)
बदाम-पिस्ता काप- २ चमचे (सजावटीसाठी)
ALSO READ: रक्षाबंधनाला भावासाठी बनवा मावा अनारसा; तोंडात पडताच विरघळेल, चव लागेल भारी!
कृती-
१. बाहेरील चॉकलेट थर :
एका बाऊलमध्ये बिस्किट पावडर, २ चमचे कोको पावडर आणि २ चमचे पिठीसाखर एकत्र करा. त्यात थोडे-थोडे दूध घालून चपातीच्या पिठासारखा मऊ गोळा मळून बाजूला ठेवा.
 
२. आतील मलाई स्टफिंग :
दुसऱ्या बाऊलमध्ये नारळाचा खिस, उरलेली २ चमचे पिठीसाखर आणि मिल्क पावडर एकत्र करा. १-२ चमचे दूध किंवा साय घालून त्याचाही एक घट्ट गोळा तयार करा.
 
३. रोल तयार करणे:
एका बटर पेपरवर किंवा प्लॅस्टिकच्या कागदावर थोडे तूप लावा. त्यावर चॉकलेटचा गोळा ठेवून लाटण्याने आयताकार लाटून घ्या.
 
४. स्टफिंग भरणे व गुंडाळणे:
या लाटलेल्या चॉकलेट थरावर मलाई/नारळाचे मिश्रण सर्वत्र व्यवस्थित पसरवा. आता बटर पेपरच्या मदतीने त्याचा घट्ट रोल गुंडाळत जा.
 
५. सेट करणे व कापणी:
हा रोल १० ते १५ मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. रोल कडक झाल्यावर बाहेर काढून सुरीने गोल चकत्यांच्या आकारात कापून घ्या. वरून बदाम-पिस्त्याचे काप लावून सर्व्ह करा!
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Sweet mixture recipe घरच्या घरी बनवा अगदी बाजारासारखे गोड फरसाण
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: रक्षाबंधन विशेष पारंपरिक मिठाईला द्या मॉडर्न टच! भावासाठी बनवा या ट्रेंडी स्वीट डिशेस

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी

चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी होते का? चहा पिताना या ५ गोष्टी टाळा!

सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments