1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड

ड्रायफ्रुट मलई बर्फी

WD
साहित्य - दोन वाटी मावा, दोन वाटी पनीर, दोन वाटी पिठीसाखर, दोन टे.स्पू., अक्रोडचा चुरा, दोन टे.स्पू., बारीक चिरलेले अंजीर, दोन टे.स्पू. बारीक काजू-बदामाचे तुकडे, वेलची-जायफळ पूड.

कृती - वरील सर्व साहित्य एकत्र करून कढईत टाकून मंद आचेवर परतावे. सतत ढवळावे. मिश्रण कडेने सुटू लागल्यावर गॅस बंद करून हलवत रहावे. एका तूप लावलेल्या ताटात मिश्रण पसरून घ्यावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात.


About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा