बुधवार, 21 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

संदेश

पनीर साखर केशर पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
साहित्य : अर्धा किलो पनीर, एक वाटी साखर, केशर किंवा केशरी रंग, बेदाणे, वेलदोडे, पिस्ते, बदाम.

कृती : कढईत पनीर व साखर मिसळून कोरडे होईपर्यंत परतावेत.
ND
नंतर वेलदोड्यांची पूड व केशर किंवा केशरी रंग घालून पनीर कोरडे होताच कढई खाली उतरवावी व पनीर गरम असतानाच त्याचे गोळे करून पाहिजे तो आकार द्यावा. वरून बेदाणे, बदाम आणि पिस्ते यांचे काप लावावेत.