मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुप्रमाणे येथे झाडू ठेवू नये

* ईशान कोण अर्थात घराच्या उत्तर-पूर्वी कोपऱ्यात देवघर असल्यामुळे हे पवित्रेचे प्रतीक आहे म्हणून येथे झाडू-पोछा, कचरापेटी ठेवू नये.
 
* सकाळी नाश्ता करण्यापूर्वी घरात झाडू लावायला हवी.
 
* संध्याकाळी घरात झाडू- पोछा करू नये.
 
* घरात जोडे-चपला प्रवेश दाराच्या उजव्या बाजूला नसावे.

* घरात फुटका आरसा, पाया तुटलेला पाट किंवा बंद असलेली मशीन ठेवू नये.
 
* घराच्या अग्रभागाच्या उजव्या खोलीत दागिने, सोन्या- चांदीच्या वस्तू, किमती वस्तू ठेवाव्या.
* देवघरात एक नारळ ठेवायला हवं.
 
* तळघरात कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचे फोटो लावू नये. येथे देवी-देवतांचे चित्र लावणेही टाळा.