शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2023 (20:25 IST)

Vastu Tips जन्मतारखेनुसार या दिशेत ठेवा ही वस्तू, दारिद्र्य होईल दूर

numrology
वास्तू शास्त्र आणि अंकांमध्ये संबंध मानला आहे. वास्तूच्या प्रत्येक दिशेचा संबंध कोणत्या न कोणत्या ग्रहाशी असतं. अंकाप्रमाणे संबंधित दिशेत 1-1 वस्तू ठेवल्याने लाभ मिळतं. यासाठी केवळ आपला अंक जाणून घ्यावा लागेल. उदाणार्थ आपली जन्मतारीख 14 असल्यास आपला अंक 1+4= 5, आणि जर आपली जन्म तारीख 29 असेल तर आपला अंक असेल 2+9=11, परिणामात दोन अंक आल्यावर या दोन्ही अंकांचा पुन्हा जोड करावा, 1+1=2.
 
1 अंक असणार्‍यांनी घरातील पूर्वी दिशेला बासरी ठेवली पाहिजे.
2 अंक असणार्‍यांनी घरातील उत्तर-पश्चिम दिशेत पांढर्‍या रंगाचा शोपीस ठेवला पाहिजे.
3 अंक असणार्‍यांनी घरातील उत्तर- पूर्व दिशेत रुद्राक्ष ठेवले पाहिजे.
4 अंक असणार्‍यांनी घरातील दक्षिण पश्चिम दिशेत काच लावायला पाहिजे. 
5 अंक असणार्‍यांनी घरातील उत्तर दिशेत लक्ष्मी किंवा कुबेराची मूर्ती ठेवायला पाहिजे.
6 अंक असणार्‍यांनी घरातील दक्षिण-पूर्व दिशेत मोराचा पंख ठेवला पाहिजे.
7 अंक असणार्‍यांनी घरातील उत्तर- पूर्व दिशेत रुद्राक्ष ठेवला पाहिजे.
8 ज्यांचा जन्म अंक 8 असेल त्यांनी घरातील पश्चिम दिशेत काळ्या रंगाचे क्रिस्टल ठेवले पाहिजे.
9 अंक असणार्‍यांनी घरातील दक्षिण दिशेत पिरॅमिड ठेवले पाहिजे.