Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जीवनात यशस्वी होण्यासाठी या वास्तु टिप्स आवश्यक आहेत

Updated: सोमवार, 29 मे 2023 (08:45 IST)
 
या वास्तु टिप्स जीवनात महत्वाच्या आहेत:
 
घरामध्ये तुटलेल्या वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे तुमच्या घरात अशी वास्तू असेल तर ती ताबडतोब घरातून काढून टाका. यामुळे घरात गरिबीचा प्रवेश होऊ शकतो.
 
घरामध्ये तुटलेला आरसा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांना मानसिक ताण येऊ शकतो. याशिवाय जर पती-पत्नी तुटलेल्या पलंगावर झोपले तर त्यामुळेही घरात वास्तुदोष होऊ शकतो.
 
घरातून बाहेर पडल्यावर आई-वडिलांना नमस्कार करा. तुमच्या घराचे प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे. त्यामुळे घरात लक्ष्मीचे आगमन होण्याची शक्यता त्या प्रमाणात वाढते.
 
वास्तुशास्त्रात किचनमध्ये औषधे ठेवणे चांगले मानले जात नाही. आपल्या घराला वास्तुदोषापासून वाचवण्यासाठी दरवर्षी श्री गणेशाची पूजा अवश्य करावी.

सर्व पहा

Rakshabandhan 2026 Gift Ideas बहिणीसाठी रक्षाबंधनाचं गिफ्ट शोधताय? या १० भन्नाट पर्याय

दिव्याच्या अमावस्येला नैवेद्यात काय बनवावे? जाणून घ्या पारंपरिक पद्धत

श्रावणात महिलांनी हिरव्या बांगड्या का घालाव्यात? कारण वाचून थक्क व्हाल

श्रावणात कोणते दान सर्वश्रेष्ठ मानले जाते?

श्रावण शुक्रवारी नक्की वाचा जिवतीची आणि देवीची ही पवित्र कहाणी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments