सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

वास्तूनिर्मिती वेळेस राशिस्थ सूर्याचे स्थान बघणे जरूरी

वास्तुनिर्मितीसाठी महिना निश्चित करताना राशिस्थ सूर्याचे स्थानही पहायला हवे.

मेष - शुभ व लाभदायक

वृषभ - अति आर्थिक लाभ

मिथुन - कार्यात विघ्नाची शक्यता

कर्क - शुभ

सिंह - कार्य निर्विघ्न पूर्ण

कन्या - आरोग्याची चिंता

तूळ - आर्थिक लाभ

वृश्चिक - शुभ

धनू - त्रास शक्य

मकर - आर्थिक लाभ

कुंभ - मुल्यवान दागिन्यांचा संग्रह

मीन - आरोग्याची चिंता