मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

Vastu Tips : धन प्राप्तीचे सोपे उपाय

vastu tips
जर तुमचा व्यवसाय होटल किंवा भोजन सामग्रीशी निगडित असेल तर तेथील मुख्य दार दक्षिण दिशेत असायला पाहिजे.
 
जर तुमचा व्यवसाय मनोरंजन किंवा खेळाशी निगडित असेल तर तेथील प्रवेश दाराचे तोंड पश्चिम दिशेकडे असायला पाहिजे.  
 
आपल्या घरातील किंमती सामान आणि तिजोरी अशा अल्मारीत ठेवा जी सदैव पश्चिम किंवा दक्षिण भिंतीकडे असेल ज्याने त्याचे दारं पूर्व किंवा उत्तर दिशेकडे उघडतील.  
 
इतर व्यवसायांसाठी प्रवेश दाराचे तोंड उत्तर दिशेत शुभ मानले जाते.  
 
या गोष्टींकडे सदैव लक्ष ठेवायला पाहिजे की तुमच्या घरातील कुठलेही नळ गळत तरा नाही आहे ना. पाणी गळत असल्यामुळे तुमचे खिसे हलके होऊ शकतात. तुम्हाला जर तुमचे खिसे भारी करायचे असतील तर सर्व नळ लगेचच ठीक करा.