बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 20 मे 2021 (12:02 IST)

Vastu Tips : तुटलेली किंवा खुल्या कपाटांमुळे होतात हे 2 नुकसान

कपडे, पुस्तके किंवा इतर लहान वस्तू असलेल्या शेल्फमध्ये दरवाजा बंद केलेला नसतो किंवा त्यात काच नसतो, तर ते मोकळे समजले जाईल. तशाच प्रकारे, जर ते कोठून तुटले किंवा खराब झाले असेलतर यामुळे 2प्रकारचे नुकसान होण्याची शक्यता असते. 
 
1. असा विश्वास आहे की अशा अलमारीमुळे सर्व प्रकारच्या कामांना प्रतिबंध येतात.
2. असेही मानले जाते की धन देखील पाण्यासारखे वाहते.
 
कपाट थेट जमिनीवर ठेवू नये. जर आपण त्याखाली कापड, पुष्ठा किंवा लाकडी फळी ठेवल्या तर ते वास्तुशास्त्रीय दोष निर्माण करणारनाही. कपाट नेहमी दक्षिणेच्या भिंतीशेजारी ठेवा. दक्षिणेव्यतिरिक्त, आपण ते पश्चिमेकडे देखील ठेवू शकता.
 
तुटलेली फर्निचर बदला किंवा त्यांना ठीक करवा. याशिवाय पर्स देखील फाटलेले वापरू नये आणि तिजोरी तुटलेली नसावी. पर्स किंवा तिजोरीमध्ये धार्मिक आणि पवित्र वस्तू ठेवा ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि जे पाहून आनंद होतो.