Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जाणून घ्या कोणत्या रंगाची 'बासरी'ला कुठे ठेवल्याने काय फळ मिळतात

Updated: गुरूवार, 11 एप्रिल 2019 (11:48 IST)
 
बासरीशी निगडित वास्तु टिप्स 
1. ज्या लोकांना मनासारखी नोकरी पाहिजे असेल त्यांनी आपल्या खोलीच्या मेन गेटजवळ पिवळी बासरी ठेवायला पाहिजे.  
 
2. व्यापारात वाढ आणि धन लाभ मिळवण्यासाठी दुकानाच्या गल्ल्यात किंवा घराच्या तिजोरीत चांदीची बासरी ठेवणे चांगले मानले जाते.  
 
3. संतानं प्राप्तीची इच्छा ठेवणार्‍या दांपत्याला आपल्या बेडरूममध्ये हिरवी बासरी ठेवायला पाहिजे. त्याला या प्रमाणे ठेवा की लोकांना नाही दिसायला पाहिजे.  
 
4. आपल्या बिस्तराजवळ किंवा उशीच्या खाली लाल बासरी ठेवल्याने मनासारख्या जोडीदाराशी लग्नाचे योग बनतात.  
5.  देवघरात मोर पिस लागलेली बासरी ठेवल्याने घर परिवारातील अपुरे काम पूर्ण होण्याची शक्यता असते.  
 
6. नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा ठेवणार्‍या व्यक्तीला आपल्या कपड्याच्या अल्मारीत लाकडाची बासरी ठेवायला पाहिजे.  
 
7. कठिण आणि मुख्य परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांच्या खोलीत पांढर्‍या रंगाची बासरी ठेवणे फारच उत्तम असते.  
 
8. बर्‍याच वेळेपासून घरात चालत असलेले आजारपणाला दूर करण्यासाठी किंवा आजारापासून दूर राहण्यासाठी स्वयंपाकघरात सोनेरी बासरी ठेवणे उत्तम राहते.  
 
9. घरात चालत असलेले क्लेश किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद दूर करण्यासाठी एकाच रंगाच्या दोन बासरी हॉलमध्ये ठेवणे शुभ मानले गेले आहे.  
 
10. परिवार किंवा व्यवसायाला नकारात्मकतेपासून बचाव करण्यासाठी काळ्या रंगाची सजलेली बासरी घरात किंवा दुकानाच्या छतावर टांगायला पाहिजे. 

सर्व पहा

Shaniwar Upay शनिवारी हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतील, तुमचे भाग्य उजळेल

उपवासाच्या दिवशी झटपट बनणारी चविष्ट रेसिपी Curd Potatoes

हरिश्चंद्रगडावरील केदारेश्वर गुहा मंदिर; अत्यंत गूढ, प्राचीन आणि निसर्गरम्य स्थान

शनिवारी वाचा श्री हनुमान चालीसा Hanuman Chalisa श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुरु सुधारि

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments