घरात आकर्षक फोटो लावण्याने घराची सुंदरता वाढते पण खूप कमी लोकांना माहीत असेल की घरात लावल्या जाणार्या फोटोंचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव घरात राहणार्यांना लोकांवर पडतो. वास्तूप्रमाणे पाहू घरात कोणत्याप्रकारचे फोटो कोणत्या दिशेला लावायला हवे.
देवी लक्ष्मीचा फोटो उत्तर दिशेकडे लावला हवा. याने धनप्राप्तीची शक्यता वाढते.
>