शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: गुरूवार, 8 जुलै 2021 (23:43 IST)

तुमच्या घराच्या फरश्या वास्तुनुसार कशा असाव्या जाणून घ्या

वास्तू आणि फेंगशुईनुसार घराच्या फरशीचे देखील तुमच्या जीवनावर प्रभाव पडतो. जेव्हा घरातील वास्तूची बाब समोर येते तेव्हा आम्ही सर्व वस्तूंना वास्तूच्या नियमानुसार ठेवतो. घरात वेग वेगळ्या दिशेनुसार फारश्या देखील वेग वेगळ्या असायला पाहिजे. 
 
त्यासाठी तुम्हाला वास्तू आणि फेंगशुईच्या नियमांबद्दल माहीत असावे. येथे आम्ही तुम्हाला सांगत आहोत काही 
नियमांबद्दल :
 
वास्तूनुसार उत्तर दिशेत डार्क रंगाची फरशी असणे चांगले मानले जाते. कारण डार्क रंग नेगेटिव्ह ऊर्जेला घराबाहेर काढते.  
 
उत्तर पूर्व दिशेत असावे निळ्या रंगांच्या फारश्या : असे मानले जाते की उत्तर पूर्व दिशेत महादेवाचा वास असतो म्हणून या दिशेत निळ्या रंगाच्या फारश्या फारच शुभ मानल्या जातात.  
 
पूर्व दिशेत असाव्या हिरव्या रंगांच्या फारश्या : पूर्व दिशा सूर्याची दिशा आहे. म्हणून या दिशेत हिरव्या रंगांच्या फारश्या असल्यातर  यश आणि सामाजिक सन्मानात वाढ होते.  
 
या आलेखात दिलेल्या सर्व माहितीवर आम्ही दावा करू शकत नाही की हे सर्व पूर्णपणे सत्य आणि सटीक आहे तथा यांचा वापर करून अपेक्षित परिणाम मिळतील. यांचा वापर करण्याअगोदर संबंधित क्षेत्रातील विशेषज्ञांचा सल्ला नक्की घ्या.