Vastu Tips : वास्तुशास्त्राचा कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. वास्तूनुसार कोणतेही काम केल्यास ते खूप शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात सर्व काही सांगितले आहे. अशा स्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की वास्तुनुसार तुम्ही तुमची कार कोणत्या दिशेला पार्क करावी. जर तुम्ही कार दुसर्या दिशेला पार्क केली तर यामुळे तुम्हाला...