Dharma Sangrah
✕

Vastu Tips For Rose Petals :उर्जेसाठी ताज्या गुलाबाच्या पाकळ्या का ठेवाव्या घरात? जाणून घ्या होणारे फायदे

Updated: सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (12:41 IST)
घरात रुम फ्रेशनर म्हणून गुलाबाच्या पाकळ्या वापरा.त्याच्या सुगंधासाठी कोणत्याही केमिकल रूम फ्रेशनर आणि परफ्युमची गरज नाही.घरात दिवसभर मस्त सुगंध दरवळतो.
गुलाबाच्या ताज्या पाकळ्या मनाला शांती देतात.त्यामुळे व्यक्ती मानसिकदृष्ट्या निरोगी राहते आणि निराशा होत नाही.
एका भांड्यात गुलाबाच्या पाकळ्या टाका. यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात.
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.
ताज्या गुलाबाच्या पाकळ्या कुटुंबात शांती आणतात. तसेच व्यक्ती तणावमुक्त राहते.
घराच्या पूर्व दिशेला गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेली वाटी ठेवावी. असे केल्याने घरात समृद्धी राहते.

सर्व पहा

Happy Amla Navami 2026 आवळा नवमी शुभेच्छा

अक्षय नवमी २०२६: १८ नोव्हेंबर रोजी करा 'हे' खास उपाय; भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने घरात नांदेल अखंड समृद्धी!

आवळा नवमी २०२६: तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि या दिवसाचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या!

मारुतीरायाची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी या प्रकारे आराधना करावी

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments