1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

ऑफिसची बाह्यरचना करताना....

ऑफिसची बाह्यरचना करताना....
ही खोली अत्यंत आकर्षकपणे सजवली पाहिजे. तेथे मंद सुगंध आणि मंद संगीत असल्यास येणारा ग्राहक अर्थातच खुश होतो. अधिकाधिक ग्राहकही यामुळे आकर्षित होतात. शिवाय या खोलीत भरपूर प्रकाश असू द्या. अनावश्यक फर्निचर तेथे ठेवू नका. फर्निचरची गर्दी डोळ्यांना त्रास देते. शिवाय वावरण्यासही अडचण निर्माण होते. पुरेसा प्रकाश नसल्यास ग्राहकाच्या आणि मालकाच्या मनावर नकारात्मक विचारांचा प्रभाव पडतो.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा