मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

कार्यालय

कार्यालय
त्रिकोणाकृती, अनियमित आकाराची, ईशान्येकडील कोपर्‍यांव्यतिरिक्त कोपर्‍यातून विस्तारलेली कार्यालये अशुभ मानली जातात. प्रवेशदाराजवळील उतरण अशुभ समजली जाते. ती लाभास तरल करते.