1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

वर्गात खिडक्या २,४ सम असावी

वर्गात खिडक्या २
ND
वर्ग : कला किंवा डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी वर्गात शिकताना उत्तरेकडे तोंड करून बसावे. वर्गाचा तळभाग शाळेच्या इतर खोल्यांसारखाच असावा. दार आणि खिडक्या यांची एकुण संख्या २, ४ वगैरे सम असावी. दोन दारे एकमेकांस विरूद्ध किंवा प्रतिकूल नसावी.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा