मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला
Written By वेबदुनिया|

स्टाफ रूम

स्टाफ रूम
कार्यालयाच्या परिसरात कर्मचारीगृह (स्टाफ रूम) उत्तरेकडे किंवा पश्चिमभागात असावे. या साठी पांढरा, पिवळा किंवा हिरवा रंग बरा. कर्मचारीगृहाच्या खिडक्या ईशान्य दिशेकडे असाव्या. कर्मचारीगृहाची दारे पूर्वेकडे किंवा पश्चिम दिशेस असावीत आणि ती आतल्या भागाला ऊघडणारी असावीत. यातील खिडक्या अशा प्रकारे असाव्यात की ज्यायोगे खोलीत हवेच्या क्रॉस वेंटीलेशनला मुभा मिळेल.