संबंधित माहिती
- झुलेलाल जयंती शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या
- Vastu Tips : गरिबीपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी घरात लावा आवळ्याचे झाड
- Vinayaka Chaturthi:23 फेब्रुवारीची विनायक चतुर्थी राहणार 4 शुभ योगांसोबत
- भीष्म अष्टमी 2023: भीष्माष्टमी कधी आहे, महत्त्व आणि कथा जाणून घ्या
- Jhanak Shukla:करिश्मा का करिश्मा फेम अभिनेत्रीचा साखरपुडा
Vastu Tips वस्तूनुसार जमिनीचा रंग व परिणाम
पांढरी माती : ज्ञान, शिक्षण यासाठी योग्य.
तांबडी माती : अधिकारी व शासकीय नोकरास योग्य.
पिवळी माती : व्यवसायासाठी चांगली
काळी माती : शारीरिक श्रम करण्यासाठी चांगली
घरबांधण्यास मुहुर्त :
वैशाख, श्रवण, मार्गशीर्ष, पौश या महिन्यात घर बांधले असता पुत्रपौत्रादी सौख्य व द्रव्यलाभ होईल. बाकीचे महिने विशेष फलप्रद नाहीत.
घर बांधण्यास वार :
सोमवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार हे शुभ आहेत. रविवार व मंगळवार वर्ज आहेत. शनिवार साधारण आहे.
घर बांधण्यास शुभतिथी :
शुक्ल व कृष्ण पक्षातील १/४/८/९/१४/३० या तिथी अशुभ आहेत बाकीच्या शुभ आहेत.
पाया राखण्यास मुहुर्त :
भरणी, कृतिका, आश्लेषा, मघा, पूर्वा, पूर्वाषाढा, पूर्वाभाद्रपदा, विशाखा व मुळ नक्षत्रावर शुक्रवारी इतर कुठलेही वाईट योग नसताना घराचा पाया खणावा
