मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुलेख
Written By

नवरा-बायकोमधील विवादाचे कारण आरसा

वास्तू शास्त्रात घरात ठेवणार्‍या वास्तूबद्दल सांगण्यात आले आहे. कुठली वस्तू कुठे ठेवल्याने त्याचा काय सकारात्मक प्रभाव पडतो आणि काय नकारात्मक, या गोष्टींचे विशेष करून वास्तूमध्ये पाहिले जाते. वास्तू शास्त्रानुसार घरात आरसा कुठे ठेवायला पाहिजे हे ही सांगण्यात आले आहे. आरशातून एक प्रकाराची ऊर्जा बाहेर निघते. ही ऊर्जा किती चांगली किंवा किती वाईट आहे, हे त्या गोष्टींवर अवलंबून करते की आरसा कुठे ठेवण्यात आला आहे.  
 
येथे आरसा आरशा लावू नये  
वास्तूनुसार शयनकक्ष अर्थात बेडरूममध्ये आरसा लावल्याने नवरा बायकोच्या वैवाहिक संबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. ही परिस्थिती तेव्हा अधिक बिघडते जेव्हा झोपताना नवरा बायको एक दुसर्‍याचा प्रतिबिंब आरशात बघतात. म्हणून या गोष्टीकडे विशेष लक्ष्य द्यायला पाहिजे आरसा पलंगासमोर नको.  
 
आरश्याच्या वाईट प्रभावाने असा बचाव करा  
प्रयत्न करा की पलंगावर झोपताना तुमचा प्रतिबिंब अर्थात सावली आरशात दिसू नये आणि जर हे शक्य नसेल तर आरशाला कपड्याने झाकून ठेवावे.