संबंधित माहिती
- मुले मनमानी करतात किंवा कुटुंबात कलह उद्भवत आहे, या उपायांचे अनुसरण करा
- Vastu Tips: घरात ठेवलेल्या या 5 जुन्या गोष्टी दुर्दैव आणतात, त्या लगेच काढून टाका
- कोरोना तिसरी लाट अटळ : IMA चा सल्ला, धार्मिक यात्रा, पर्यटन थांबवा
- वास्तुदेवता घरावर नेहमी प्रसन्न राहण्यासाठी हे उपाय करा
- कोणता प्राणी वास्तुसाठी शुभ मानला जातो
वास्तुनिर्मितीसाठी राशिस्थ सूर्याचे स्थान पाहणे आवश्यक
वास्तुनिर्मितीसाठी महिना निश्चित करताना राशिस्थ सूर्याचे स्थानही पहायला हवे.
मेष - शुभ व लाभदायक
वृषभ - अति आर्थिक लाभ
मिथुन - कार्यात विघ्नाची शक्यता
कर्क - शुभ
सिंह - कार्य निर्विघ्न पूर्ण
कन्या - आरोग्याची चिंता
तूळ - आर्थिक लाभ
वृश्चिक - शुभ
धनू - त्रास शक्य
मकर - आर्थिक लाभ
कुंभ - मुल्यवान दागिन्यांचा संग्रह
मीन - आरोग्याची चिंता
