धनप्राप्तीकरता चिनी नाणी
|
ही नाणी लाला रंगाच्या धाग्याने किंवा फितीने बांधणे खूपच आवश्यक आहे. कारण लाल रंगाचा धागा किंवा फीत ही नाण्यांना क्रियाशील करते आणि त्यातून यांग ऊर्जा प्रगट होते. ही नाणी व्यक्तीला भेट म्हणून देणे, हे खूपच शुभकारक मानले जाते. जर आपण कोणाला भेटीदाखल कोणती ही वस्तू देत असाल, तर त्या वस्तूबरोबर ही नाणी ही देता येतात. कारण हेसुद्धा अतिशुभ मानले जाते.
ही प्राचीन चिनी नाणी वर्तुळाकार असतात आणि त्यामध्ये एक चौकोनी छिद्र असते.
