वास्तुशास्त्रात ज्योतिषाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्यासाठी पंचागाचाही अभ्यास हवा. त्याचबरोबर पंचागातील संज्ञांचा अर्थही माहिती पाहिजे. प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात किंवा ज्या नक्षत्राच्या जवळ आहे त्याच्या आधारे भारतीय मराठी महिन्यांची नावे दिली आहेत ती खालील प्रमाणे आहेत. भारतीय मराठी महिने क्रमांक महीना नक्षत्र 01 चैत्र चित्रा 02 वैशाख विशाखा...