Daily Horoscope
✕

Mawa Cake Recipe : खव्यापासून बनवा चविष्ट केक

Updated: सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (15:56 IST)
 
साहित्य-
250 ग्रॅम खवा(मावा)
1 कप मैदा
1 कप साखर
1/2 कप दही
1/2 कप दूध
1/2 कप तूप
1 चमचा बेकिंग पावडर
1/2 चमचा बेकिंग सोडा
1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स
1/4 कप कापलेले काजू, बदाम, पिस्ता 
1/4 कप मनुका
 
कृती-
मावा केस बनवण्यासाठी एक पॅनमध्ये खवा घालून मध्यम गॅस वर भाजून घ्या. खवा तोपर्यंत भाजा जोपर्यंत त्यातील ओलावा निघून जात नाही. आता एका बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पाउडर आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. इससे केकचे टेक्सचर मुलायम आणि लाइट राहील. 
 
आता एका बाऊलमध्ये साखर आणि तूप फेटून घ्या. यामध्ये दही, दूध आणि व्हॅनिला एसेंस घालावे. मग मध्ये भाजलेला खवा घालावा. व हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करावे. 
 
आता कोरडे साहित्य ओल्या साहित्यात घालावे व मिक्स करावे. लक्षात ठेवा की बॅटरमध्ये गाठ राहिला नको. आता यामध्ये कापलेला सुख मेवा आणि किशमिश घालावे. 
 
आता तयार बॅटर केक पॅनमध्ये घालावे ततपूर्वी पॅनला तूप लावून घ्यावे. आता ओवन मध्ये 30-35 मिनट पर्यंत बेक करावे. तसेच नंतर केक थंड होऊ द्यावा. मग आपल्या आवडत्या क्रीम ने सजवावे. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

हिवाळ्यात वजन झपाट्याने वाढत आहे का? शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज ही योगासने करा

नैतिक कथा : अति लोभ...माश्या आणि मधाची गोष्ट

तुळशीच्या झाडावरील कीड घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय

पुढील लेख
Show comments