suvichar
✕

मुगाच्या डाळीपासून बनवा आरोग्यवर्धक सँडविच रेसिपी

Updated: शनिवार, 8 मार्च 2025 (15:04 IST)
कृती-
सर्वात आधी मूग डाळ काही तास भिजत घाला. यानंतर बारीक करून पेस्ट बनवा. आता तूप, मीठ आणि मिरची घालून थोडा वेळ फेटून घ्या. आता ही पेस्ट साधारण १५ मिनिटे तसेच राहू द्या. आता चीज, काजू, मनुका आणि चवीनुसार मीठ, मिरची आणि चाट मसाला मिसळून स्टफिंग तयार करा.
तुम्ही स्टफिंगमध्ये बारीक चिरलेले सिमला मिरची, गाजर, उकडलेले बटाटे आणि कॉर्न देखील घालू शकता. आता मुगाची पेस्ट नॉन-स्टिक तव्यावर ठेवा आणि हलके पसरवा. हे मिश्रण जाडसर पसरवावे लागेल. पीठ घातल्यानंतर सॉस आणि चटणी देखील घालू शकता. त्यावर स्टफिंग ठेवा आणि नंतर त्याला सँडविचचा आकार देण्यासाठी दुसरा थर पसरवा. यानंतर, मंद आचेवर झाकण ठेवा आणि थोडा वेळ शिजवा. नंतर ते उलटे करा आणि दुसऱ्या बाजूने बेक करा आता तुमच्या आवडीच्या आकारात ते कापून घ्या. तर चला तयार आहे आपली आरोग्यवर्धक मुगाचे सँडविच रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: सोया टिक्का मसाला रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पांढरे केस लपवण्यासाठी केमिकल डायऐवजी कोणते नैसर्गिक पर्याय वापराल?

संत्र्याची साले फेकून देण्याऐवजी, घरीच शुद्ध आणि सुगंधी नैसर्गिक साबण बनवा; फायदे जाणून घ्या

तुम्हाला देखील मोबाईलवर प्रोफेशनल सेल्फी काढायचे का? मग या सोप्या ट्रिक नक्की वापरून पहा

इंडियन ऑइलमध्ये ४०९ पदांसाठी भरती; परीक्षा किंवा मुलाखतीशिवाय निवड !

निवृत्तीनंतर शहरात राहणाऱ्या व्यक्तींनी तंदुरुस्त आणि सक्रिय राहण्यासाठी हे छंद जोपासले पाहिजेत

पुढील लेख
Show comments