संबंधित माहिती
- गुरुवारी हळदीचे हे उपाय करा, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल
- Home Remedies अँसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय
- Curd Rice दही-भात खाण्याचे फायदे जाणून घ्या
- Astro Tips for Happy Life: जीवनात आनंद मिळवण्यासाठी हळदीच्या गाठीचा अशा प्रकारे उपयोग करा
- Face Wash चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी काही सोपे उपाय
Onion Parathas ओनियन पराठे
साहित्य: गव्हाचे पीठ, कांदे, तूप, तिखट, हळद, ओवा, गरम मसाला, मीठ.
कृती: कांदा बारीक चिरून घ्या. तूप गरम करून कांदा भाजून थंड करा. पीठ, भाजलेला कांदा, मीठ, तिखट, हळद, ओवा, गरम मसाला हे सर्व कोमट पाण्यात घालून पीठ घट्ट भिजवा. छोटे गोळे करून लाटून घ्या. तव्यावर तूप सोडत क्रिस्पी भाजून घ्या. चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.
पुढील लेख
