Daily Horoscope
✕

काळजी करू नका! सादर आहे मैद्याशिवाय बनवलेला, भरपूर भाज्या आणि पनीरने लोडलेला 'हाय-प्रोटीन पिझ्झा'!

Updated: सोमवार, 6 जुलै 2026 (14:31 IST)
मोझारेला चीज: आवडीनुसार (मर्यादित प्रमाणात)
मसाले: चिली फ्लेक्स, ओरिगॅनो आणि काळी मिरी पावडर
 
कृती-
स्टेप १: पिझ्झा बेस तयार करणे
एका परातीत गव्हाचे/ओट्सचे पीठ, बेकिंग पावडर आणि थोडे मीठ एकत्र करा.
त्यात दही घालून मऊ पीठ मळून घ्या (पाणी वापरण्याची गरज पडणार नाही).हे पीठ १० मिनिटे झाकून ठेवा. त्यानंतर लाटून मध्यम जाडीचा पिझ्झा बेस तयार करा आणि काट्या चमच्याने (Fork) त्याला छोटे छोटे टोचे मारा.
 
स्टेप २: बेस हलका शेकणे
तव्यावर थोडे ऑलिव्ह ऑईल किंवा तूप लावून हा बेस दोन्ही बाजूंनी हलका (अर्धवट) शेकून घ्या.
 
स्टेप ३: टॉपिंग्ज सजवणे
शेकलेल्या बेसवर आधी पिझ्झा सॉस पसरवून लावा.त्यावर थोडे मोझारेला चीज पसरा. त्यानंतर भरपूर चिरलेल्या भाज्या आणि पनीरचे तुकडे आवडीनुसार सजवा.वरून पुन्हा थोडे चीज, ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका.
 
स्टेप ४: पिझ्झा बेक करणे
तव्यावर: तव्याला थोडे तूप लावा, त्यावर पिझ्झा ठेवा, झाकण ठेवा आणि चीज वितळेपर्यंत मंद आचेवर ७-१० मिनिटे बेक करा.ओव्हनमध्ये: १८०°C वर ओव्हन प्री-हीट करून ७ ते १० मिनिटे पिझ्झा बेक करा.
ALSO READ: फ्युजन फूड: पारंपारिक थालीपीठाला द्या 'पिझ्झा ट्विस्ट'; लहान मुलांसाठी चविष्ट आणि घरगुती पिझ्झा थालीपीठ रेसिपी
पनीर आणि दही: या दोन्ही घटकांमधून शरीराला भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि दर्जेदार प्रोटीन मिळते.
ओट्स/गव्हाचा बेस: मैद्याच्या तुलनेत हा बेस पचनास हलका असतो आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Fruit Pizza रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा; लहान मुलांच्या पार्टीसाठी उत्तम पर्याय
About Author
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे फायदे आयुर्वेद आणि विज्ञान दोन्ही सांगतात जाणून घ्या

परदेशात शिक्षण घ्यायचे आहे? प्रवेशासाठी द्याव्या लागणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षा जाणून घ्या!

पुढील लेख
Show comments