Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चविष्ट मटार मशरूम रेसिपी

Updated: गुरूवार, 16 जानेवारी 2025 (20:51 IST)
कांदा - एक 
टोमॅटो - तीन 
मशरूम - 200 ग्रॅम
धणेपूड  - एक टीस्पून
मटार - 2/3 कप गोठलेले
तिखट - 1/2 टीस्पून
चवीनुसार मीठ 
ALSO READ: मशरूम दीर्घकाळ ताजे ठेवण्यासाठी या ट्रिक अवलंबावा
कृती -
सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल गरम करा. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतवून घ्या. यानंतर त्यात आले-लसूण पेस्ट घालावी. आता चिरलेला टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून परतवून घ्यावे. तसेच हळद, तिखट आणि धणेपूड घालावी. यानंतर, हे सर्व चांगले मिक्स करून त्यात चिरलेले मशरूम आणि मटार घालावे. नंतर गरजेनुसार पाणी घालून मिक्स करावे. व मीठ घालून शिजू द्यावे. आता पॅन वर झाकण ठेवावे. मटार मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर त्यात गरम मसाला घालावा. तर चला तयार आहे आपले चविष्ट मटार मशरूम रेसिपी, पोळी सोबतच नक्कीच सर्व्ह करा. 
ALSO READ: आरोग्यासाठी फायदेशीर पेरूची भाजी
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

बेंदूर सण कसा साजरा केला जातो? माहिती, महत्तव, पूजा पद्धत आणि महाराष्ट्रीय बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा

Guru Purnima 2026 Speech Marathi गुरु पौर्णिमा भाषण मराठी, AI युगातही गुरूंचे अनन्यसाधारण महत्त्व

भजी कुरकुरीत होण्यासाठी शेफची खास ट्रिक

लहान-मोठ्यांना आवडणारी रेसिपी; अतिशय चवदार चीज, कॉर्न आणि पनीर बर्गर

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आहारात या गोष्टींचा समावेश करा

पुढील लेख
Show comments