Dharma Sangrah
✕

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Updated: शनिवार, 26 सप्टेंबर 2026 (16:34 IST)
उडदाचे वडे / भरडा वडे: पितृपक्षाच्या ताटात उडदाच्या डाळीचे वडे अनिवार्य मानले जातात.
अळूची वडी: वाफवून व तळून घेतलेली खमंग अळूची वडी.
भजी: बटाटा, आळूची पाने, भेंडी किंवा कारल्याची भजी.
कुरडई व पापड: तांदळाची कुरडई किंवा उडदाचा पापड.
 
३. भाज्यांचे प्रकार 
(कांदा-लसूण विरहित) श्राद्धाच्या ताटात ५ ते ६ प्रकारच्या सात्विक भाज्या बनवल्या जातात:
अळूची पातळ भाजी (चिंच-गूळ घालून केलेली)
लाल भोपळ्याची भाजी
गवारीची भाजी मेथी किंवा पडवळाची भाजी 
कारल्याची भाजी किंवा भेंडीची भाजी
 
४. भात आणि आमटी 
वरण-भात: शिजवलेल्या भातावर पिवळे वरण आणि साजूक तुपाची धार सोडली जाते.
कटाची आमटी / कढी: चणा डाळीच्या कटाची कांदा-लसूण विरहित गरमागरम आमटी किंवा ताज्या ताकाची कढी.
 
५. तोंडी लावण्यासाठी काकडीची किंवा भोपळ्याची कोशिंबीर (दही व दाण्याचे कूट घालून)लिंबू आणि मीठ 
 
नैवेद्याची विशेष परंपरा:ताट वाढून झाल्यावर पानावर साजूक तूप, काळं तिळ आणि तुळशीचे पान ठेवून पितरांना (आणि कावळ्यासाठी पिंडावर) अन्न अर्पण केले जाते.
 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Rice Kheer recipe : पितृपक्षात स्वादिष्ट तांदळाची खीर बनवा
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पितृपक्षात पितरांच्या नैवेद्यासाठी केल्या जाणार्‍या भाज्या

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

अकबर-बिरबलची कहाणी : खर्चाची अट

उपवासासाठी ५ प्रकारच्या सोप्या आणि चविष्ट चटण्या Easy Upvas Chutney Recipes

रजोनिवृत्तीच्या आसपास हाडांची काळजी कशी घ्यावी? आहार आणि व्यायामाचे महत्त्व

Happy Dussehra Images 2026 दसरा शुभेच्छा मराठी इमेजेस

मुलींसाठी दुर्गा देवीची मॉडर्न यूनिक नावे, आयुष्यभर देवीचा आशीर्वाद मिळेल

पुढील लेख
Show comments