Festival Posters
✕

संध्याकाळच्या चहासोबत ट्राय करा मॅगी चीज बॉल्स, लिहून घ्या रेसिपी

Updated: बुधवार, 31 जुलै 2024 (15:57 IST)
साहित्य-
2 कप मॅगी नूडल्स 
1/4 कप बारीक कापलेला कांदा 
1/4 कप शिमला मिरची चिरलेली 
1/4 कप पत्ता कोबी चिरलेली  
1 छोटा चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची 
2 मोठे चमचे मॅगी टेस्ट मेकर 
1/4 चमचा हळद 
1 मोठा चमचा मैदा 
1 मोठा चमचा कॉर्नफ्लोर 
चवीनुसार मीठ 
1/3 कप पाणी 
15 छोटे पनीरचे तुकडे 
तळण्यासाठी तेल 
 
कृती-
मॅगी चीज बॉल्स बनवण्यासाठी सर्वात आधी स्लरी तयार करून घ्या. एक मोठ्या बाऊलमध्ये तीन मोठे चमचे मैदा, तीन मोठे चमचे कॉर्नफ्लोर, एक मोठा चमचा मॅगी टेस्ट मेकर, मीठ, अर्धा काप पाणी घालावे. ह्या सर्व वस्तू एकत्रित करून घोळ तयार करून घ्या. 
 
आता दुसऱ्या बाऊलमध्ये उकळलेले मॅगी नूडल्स, कांदा, शिमला मिरची, पत्ता कोबी, हिरवी मिरची, मॅगी टेस्ट मेकर, हळद, मैदा, कॉर्नफ्लोर, चवीनुसार मीठ मिक्स करावे. आता या मिश्रणाचे बॉल्स तयार करून त्यामध्ये पनीरचे तुकडे ठेऊन परत बॉल्स बंद करावे. 
 
आता मॅगी बॉल्सला स्लरी मध्ये घालून काढावे व रोल करावे. तसेच एका पॅनमध्ये तेल गरम करून तळून घ्यावे. तर चला तयार आहे आपले मॅगी चीज बॉल्स. तुम्ही सॉस सोबत देखील सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिवाळीत त्वचेला हवा पार्लरसारखा ग्लो? घरच्याघरी करा हा सोपा उपाय, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक चमक!

सूर्यास्तानंतर फळे खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य वेळ

अग्निसार प्राणायामाचे फायदे: बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणा कमी करण्यासाठी कशी होते मदत? जाणून घ्या योग्य पद्धत

वाकड्या तोंडाचा मासा; नैतिक कथा सोल माश्याची

नेहमीच्या करंजीपेक्षा काहीतरी वेगळे! नारळ-गुळाच्या सारणाची खास करंजी करून पाहा

पुढील लेख
Show comments