शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

चविष्ट भाताचे वडे

साहित्य : उरलेला भात, तेल, तिखट, मीठ, किंचित हळद, जिरं, ओवा, कोथिंबीर, लसणाची पेस्ट, 2 चमचे तांदळाची पीठ.
 
कृती : सर्वप्रथम उरलेला भात मिक्सरमध्ये बारीक करा. त्यात थोडं तिखट, मीठ, किंचित हळद, जिरं, ओवा, कोथिंबीर, लसणाची पेस्ट घाला. 2-3 चमचे तांदळाची पिठी घाला. चांगलं मिसळून घ्या. त्याचे हातावर वडे थापून तेलात तळून घ्या. चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा.