कच्च्या टोमॅटोची भाजी
|
कृती : सिमला मिरच्या व टोमॅटो धुऊन, चिरून त्यांच्या फोडी कराव्यात. कढईत तेल गरम करून त्यात ह्या फोडी टाकाव्यात. एक वाफ आणावी. नंतर त्यात चवीप्रमाणे मीठ व गूळ घालून भाजी पूर्ण शिजवावी. शिजल्यावर दाण्याचे कूट घालावे व खोबरे भाजून, कुटून घालावे. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी.
