मंगळवार, 24 मार्च 2026
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

टोमॅटो भात

टोमॅटो भात
साहित्य: 1 वाटी शिजवलेले बासमती तांदूळ, 2 टोमॅटो, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 2 लवंगा, अर्धा इंच दालचिनी, 2-3 मिरे, 2 कांदे पातळ चिरून, जिरे, मीठ, साखर, काजू.
 
कृती: प्रथम तेलात कांदे परतून वेगळे काढून घ्या. आता तेलात जिरे, गरम मसाला साहित्य, टोमॅटो टाकून तेल सुटेपर्यंत परता. नंतर तांदूळ, मीठ, साखर घालून परता. वरून तळलेला कांदा, काजू घाला.