1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी

लस्सी

WDWD
लागणारे जिन्नस:
ताजे दही 500 ग्रॅम, पाणी दोन कप, दोन मोठे चमचे साखर, एक छोटा चमचा मीठ, एक छोटा चमचा जिरे पूड, 1/4 कप पुदिन्याची पाने, आवश्यकतेनुसार बर्फ.

करावयाची कृती:
पुदिन्याची पाने चिरून घ्या. दह्यात पाणी, साखर आणि मीठ टाकून मिक्सरमधून फिरवून घ्या. ग्लासात टाकून बारीक चिरलेला पुदिना आणि कुटलेला बर्फ टाका. लस्सीच्या ग्लासात वरून भाजलेली जिरेपूड टाका आणि सर्व्ह करा.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा