व्हेजिटेबल हॅमबर्गर
|
सिमला मिरची, २ हिरव्या मिरच्या, १ इंच आलंच तुकडा, १ मोठा कांदा, १ चमचा मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : जर हॅमबर्गर ब्रेड घेत असाल तर त्याला मधून गोल आकार देऊन गुलाबी होईपर्यंत तळून घ्यावे. खीरा, टोमॅटो, सिमला मिरची,
कांदा यांचे पातळ पातळ गोल काप करून घ्यावे. बटाट्याला उकळून त्याचे सालं काढून त्याला चांगले मॅश करून घ्यावे. गाजर, बटाटे, बीन्स, बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या आणि आलं घेऊन त्यात मीठ टाकून ब्रेडच्या आकाराच्या 8 टिक्या तयार करून घ्याव्या. तव्यावर थोडं-थोडं तेल घालून टिक्या चांगल्या प्रकारे भाजून घ्यावा. ब्रेडचे दोन भाग करून एका भागात टिकी, खीरा, टोमॅटो, मीठ पसरवून कांदा, सिमला मिरचीचे तुकडे ठेवून त्यावर ब्रेडचा दुसरा भाग ठेवून चटणी सोबत सर्व्ह करावे.
