मुंबईत १० व्या मजल्यावरून पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईत १० व्या मजल्यावरून पडून १२ वर्षांच्या मृत्यू झाला. माहितीनुसार मुलगा लिफ्टला टेकून उभा होता, तेव्हा लिफ्टचा दरवाजा अचानक उघडला आणि तो १० व्या मजल्यावरून थेट तिसऱ्या मजल्यावर पडला.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील नेहरू नगर येथील शमीम टॉवरमध्ये १० व्या मजल्यावरून पडून एका १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. मृत मुलगा लिफ्टजवळच्या एका कोपऱ्यात लिफ्टला टेकून लपला होता, तेव्हा अचानक लिफ्टचे दरवाजे उघडले. तो दहाव्या मजल्यावरून तिसऱ्या मजल्यावर पडला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
Edited By- Dhanashri Naik
Edited By- Dhanashri Naik
