शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2020 (08:53 IST)

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर अपघात, दोन ठार, वाहतूक ठप्प

2 dead in Mumbai Pune Express way accident
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी सकाळी भीषण अपघातात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार झाल्याची बातमी आहे. 
 
खोपोलीजवळ बोरघाटात मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर हा अपघात घडला आहे. मुंबईकडे येणाऱ्या कंटेनरने कारला धडक दिली, त्यापाठोपाठ आणखी दोन वाहनं येऊन धडकली.
 
या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.