उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ग्रेटर नोएडा येथून कार्यरत असलेल्या एका दहशतवादी गटाचा पर्दाफाश केला आहे, ज्याचा संबंध पाकिस्तानशी असल्याचे म्हटले जाते. मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ग्रेटर नोएडा येथून कार्यरत असलेल्या एका मोठ्या दहशतवादी गटाचा पर्दाफाश करून देशात दहशत पसरवण्याचा कट उधळून लावला आहे. तपासात असे उघड...