उद्धव ठाकरे म्हणाले, “जर तुम्हाला थोडीशीही लाज असेल तर ईव्हीएम बाजूला ठेवा आणि मतपत्रिकेने निवडणुका घ्या. हिंदू-मुस्लिम शत्रुत्व पसरवणारा कोणीही हिंदू असू शकत नाही. आमचे हिंदुत्व स्वच्छ आहे. असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.Mumbai: On the birth anniversary of Shiv Sena Founder and his father Balasaheb Thackeray, Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray says, "If you have any shame, keep EVM a the side and hold elections on ballot paper...Anyone who spreads Hindu-Muslim enmity, can't be a Hindu...Our… pic.twitter.com/G5Tg1uW2zA
— ANI (@ANI) January 23, 2025