Marathi Biodata Maker
✕

मुंबईतील दर्ग्याजवळ सिलेंडरचा स्फोट, एकाचा मृत्यू, ८ जखमी

Updated: शनिवार, 14 जून 2025 (09:02 IST)
मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, माहीम पश्चिमेतील कॅडेल रोडवरील मखदूम शाह दर्ग्याजवळ असलेल्या मखदूम फूड स्टोअरमध्ये रात्री गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली. सायन हॉस्पिटलचे सीएमओ डॉ. चैतन्य यांनी सांगितले की, अपघातात जखमी झालेल्या ८ जणांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी नूर आलमचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर प्रवीण पुजारी, मुकेश गुप्ता, शिवमोहन, दीपाली गोडातकर, सना शेख, श्रीदेवी बंदिछोडे आणि कमलेश जयस्वाल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात आली. अशी माहिती सामोर आली आहे.
ALSO READ: ‘पूर नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी करावी’ आपत्ती व्यवस्थापनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्रातील ३४ हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर; चंद्रपूरमधील न्यायालयीन कामकाजही ठप्प

LIVE: शिर्डी साई यात्रेदरम्यान इगतपुरीत मोठी दुर्घटना

NEET पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; रघुनाथ मोटेगावकर, मनीषा वाघमारेसह १४ जणांवर आरोप निश्चित

साई भक्तांवर निवारा शेड कोसळल्याने १७ भक्त जखमी, शिर्डी साई यात्रेदरम्यान इगतपुरीत मोठी दुर्घटना

मेळघाटावर कुऱ्हाडीचे सावट: १५०० मेगावॅट प्रकल्पासाठी २४० हेक्टर जंगल तोडले जाणार!

पुढील लेख
Show comments