मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 19 जुलै 2021 (16:48 IST)

मुंबईत मुसळधार पावसानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली (बघा व्हिडिओ)

मुंबईत मुसळधार पावसानंतर परिस्थिती भयानक बनली आहे आणि त्या ठिकाणी पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे.  
 
रविवारी मुंबई येथे चालू पावसाळ्यातील दुसऱ्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून शहरात 1811 मिमी पावसाची नोंद झाली असून सप्टेंबर अखेरपर्यंतच्या मुंबईच्या सामान्य पावसाच्या 85 टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे.