मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

Lalbaugcha Raja 2023 लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा

मुंबईतील लालबागचा राजा' नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. अशात येत्या गणेश उत्सव या पार्श्वभूमीवर आज लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 
 
गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील लालबागचा राजा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. अशात पाद्यपूजन सोहळ्यात भाविक आनंदाने उपिस्थत होते. 
 
गणेशोत्सवादरम्यान केवळ मुंबईतील नव्हे तर देश-परदेशातून भाविक येथे दर्शन आणि नवसासाठी येतात. हा नवसाचा गणपती म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या गणपतीचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असा भाविकांचा विश्वास आहे.