बुधवार, 18 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 16 जुलै 2024 (11:42 IST)

मुंबई : लोकल मध्ये SRK चे गाणे गात थिरकले प्रवासी, गायक सोनू निगम यांनी केले कौतुक

lokal munbai
सध्या एक व्हिडीओ वायरल झाला आहे. लोकलमध्ये उपस्थित असलेल्या प्रवाशांनी1997 च्या फिल्म परदेस मधील 'ये दिल दिवाना' गाणे गायिले आहे. ज्याचे स्वतः सोनू निगम यांनी कौतुक केले व प्रमाचा वर्षाव केला.
 
सोशल मीडिया प्लेटफॉर्म इंस्टाग्राम वर या दिवसांमध्ये एक व्हिडीओ वायरल झाला आहे. ज्यामध्ये धावत्या लोकलमध्ये प्रवाशांनी गाणे गायीले वर ठेका देखील धरला. यावर प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
 
1997 ची फिल्म परदेस मधील गाण्यामध्ये शाहरुख खान आहे. त्यावेळी या सिनेमाने खप यश मिळवले होते. तसेच या फिल्मधील 'ये दिल दिवाना' या गाण्यावर प्रवाशांनी ठेका धरला. व हा व्हिडीओ वायरल झाला त्या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये लिहलेलं होते की कला कुठेही आपले स्थान निर्मण करते. तसेच या पोस्टवर सोनू निगम यांनी लिहले की, 'किती सुंदर आहे. यामुळे मला खूप आनंद मिळाला. तुमच्यावर देवाचा आशीर्वाद राहावा.